- VS Gaitonde
- Ram Kumar
- Akbar Padamsee
- Amrita Sher-Gil
- Vanita Gupta
- Smita Kinkale
- Ratnadeep Adivrekar
- Tathi Premchand
- Nilesh Kinkale
- Prabhakar Kolte
- Chintan Upadhyay
- Prabhakar Barwe
- Shankar Palsikar
- Yashwant Deshmukh
- Prabhakar Kolte
- Sanchita Sharma
- Prakash Waghmare
- Ranjit Hoskote
- Premjish Achari
- Pankaja JK
- Contact
Tuesday, 18 June 2019
Saturday, 4 May 2019
According to Revati, the self-reflection stemming from challenges related to exclusion... - Hansodnya Tambe
Inquisitiveness
is a basic human instinct. The urge to process and analyse visual information
is the genesis of artistic innovation. Remembrance of things past is a result
of the beholder’s visual sensitivity and unyielding curiosity. It is through
this prism that a human seeks to track the central focal points of his life,
i.e. through contemplation. It serves as a means to delve into the depths of
art. ‘Art’ is the essence of human experience. Concepts such as existence,
love, pleasure, or truth are abstract forms of artistic visual creations.
An artist’s
painting is nothing but an attempt to self-contemplate through in-depth
exploration of various visual forms. Such quest resides at the core of any true
artist or connoisseur. It is precisely such inquisitive exploration that
forms the basis of Revati’s paintings. Her academic training in Fine Arts, and
deep deliberations on her themes, is evident in her creative expressions.
The artist’s
clarity about her character’s personalities, and her endeavour to use them for
discovering intellectually-stimulating visual forms serve as a means to view
her paintings. She believes her concepts are deep-rooted in everyday
experiences. According to Revati, the self-reflection stemming from challenges
related to exclusion, interpersonal conflicts, despair, denial, or rejection
set us on unknown pathways/ odysseys. Painting is one such pathway, and in such
creative expression lies art, she says. Simply put, paintings are a gateway.
They help enhance one’s personal life through experiential knowledge, as much
as truth, compassion, happiness, love, etc. do. Life itself is an inspiration
then.
Revati’s visual
expression uses familiar experiences, thoughts, objects, structures, settings,
and pictorial elements, presenting them as a story board/ screenplay, making
the different works seems like a serialized novel. The viewers are free to
interpret the paintings their own way, since ‘storyline’ is the prominent
premise of each artwork, which can be subjective. The sketches, forms,
textures, and compositions in her paintings sometimes veer towards realism.
However, at the point where the (metaphorical) representation of the visual
inquisitiveness transcends towards extremely-realistic depictions – is where
her art becomes mysterious – requiring careful coding-decoding of the
visuals to enjoy its best impact. It appears that the story has been narrated
through discerning occupation of the entire canvas space using visual forms,
instead of dividing it.
A lot of artists
strive to subdue or inflate their egos or entities, during their process of
self-contemplation. Such attempts seem absent in Revati’s paintings. Curiosity
appears to be the prime driver of creation, giving the figures, shapes, colours
and textures in her paintings, a touch of naivety or innocence. The works are
sprinkled with dreamy poeticism. One of the works evinces the visual
sensitivity of the realist painter and printmaker, Edward Hopper. There is an
urban tone to the treatment of the paintings, as well as the rendering and
application of colours. The passionate pursuit to carve out one’s own
emotional, imaginative, and inquisitive space amid the comfortable, yet chaotic
life of the city is evident through the series.
It is imperative
that art must be viewed with an open mind and a clean
heart, with total devotion and submission. And only once the ‘viewing’ is done,
that the process of ‘feeling’ begins. That’s how it is!
- Hansodnya
Tambe
जिज्ञासूदृश्यघडण
'जाणणे' हा मनुष्याचा गुणधर्म आहे.दृश्य जिज्ञासूवृत्ती ही कलेच्या अन्वेषणाची जननी आहे. पाहण्याची संवेदनशीलता व जिज्ञासूवृत्ती
यामुळे स्मृतीरूपांची शृंखला तयार होते.यातून मनुष्य जीवनाच्या केंद्रस्थानी स्वःताला रूजवू पाहतो.हा स्वाध्याय आहे. तेव्हा आपण कलेच्या गाभाऱ्यात पोहचतो.'कला' मानवी जीवनाचा अनुभव आहे.जीवन, प्रेम, आनंद, सत्य ही कलेच्याच दृश्य जीवनमितिची अदृश्य रूपं आहेत.
चित्रकृती मधून दृश्य जिज्ञासाच्या रूपाने
आत्म-अन्वेषण करणे. हा चित्रकारांचा, रसिकांचा स्वभाव गुणधर्म आहे. जिज्ञासेचा हाच गुणधर्म 'रेवती' यांच्या चित्रकृतींचा आधार आहे.इथे जिज्ञासा हि रेवती यांच्या चित्रकृतींची
जननी आहे. हे चित्रकृतीतून दिसून येते.
रेवती यांच्या कला शिक्षणाचा, रीतसर कलाअभ्यास व अध्ययन पूर्ण झाले असून, चित्र अभिव्यक्ती करताना तें त्याचा योग्य
उपयोग करतात.रेवती यांच्या चित्रकृतींचा स्वभाव व
स्वतःच्या चित्र निर्मितीच्या बाबतचा, दृश्य वैचारिक शोधबोध, हा त्यांच्या व्यक्तीगत पातळीवर स्पष्ट असल्याने, त्यांच्या
विचारांच्या आधारे त्यांच्याच चित्रित दृश्याला पाहण्याचा एक मार्ग सापडतो. त्या म्हणतात त्यांचे विषय जीवनानुभवाशी
निगडीत आहेत.जीवनांत येणारे मानवीय संघर्ष, असंतोष, अपवर्जनांची आह्वाने, अस्वीकार, निराशा, आणि असहमतीचा प्रभाव यातून आपण आत्म-अन्वेषण करून मार्गस्थ होतो. हा एक मार्ग म्हणजे 'चित्रकृती' किंवा अभिव्यक्ती होय. यालाच त्या कला असे म्हणतात. म्हणजे चित्रकृती एक महाद्वार आहे.सत्य,आनंद, प्रेम करूणा या बरोबरच स्वताचे ज्ञानानुभवात्म्क व्यक्तिगत
जीवन समृध्द करायला चित्र योगदान करतात.त्यांना ही जीवन यात्राच प्रेरणा देते.
रेवती यांच्या सचित्र दृश्यअनुभवाचा मार्ग हा
सभोवतालच्या ओळखीचा अनुभव, विचार, वस्तू,वास्तु, निसर्ग, दृश्य यातील आकारीक अनुभव कथांना, कथनरुपात साकारत चित्रकृती पूर्ण करतात.म्हणून त्यांची दृश्य सचित्र कांदम्बरीच्या
शृंखलेत साकारलेली जाणवतात. म्हणून त्यांच्या चित्रकृतींची स्वभावभाषा
सचित्र नवनीत कथापटाप्रमाणे भासतें.
'कथन' हे चित्रांचे मुख्य वैशिष्ट्य असल्याने, तें प्रत्येक रसिकांनी स्वताच्या अनुभव
संचितानुसार अनुभवावे.चित्रकृतीत रेखाटन,आकार,पोत, रचना, याद्वारे दृश्यकथन गुंफताना, दृश्यकथानक कधी कधी अतिवास्त्वाच्या यथार्थ चित्रणाकडे
वळणघेते. चित्रकर्तीच्या जिज्ञासेचा वास्तवातल्या
रूपकाकडून, कल्पनेतील अतिवास्तवाच्या रूपाकडे कल गेलेला
दिसून येतो.तेव्हा ती चित्रकृती गुढ होवू लागते.मग दृश्यांचे कूट (कोडिंग) उकल (डिकोडिंग)करत चित्रकृतींचा रसास्वाद घ्यावा लागतो. चित्रांमध्ये अवकाश विभाजनापेक्षा, अवकाश आकारीक संवेदनेने व्यापून दृश्य कथन
चितारलेले दिसते.
आत्म-अन्वेषण करतांना स्वताचे अस्तित्व, अहंकार शमविण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेक
चित्रकृतीकार प्रयत्न करतातच.याची छटा रेवती यांच्या कृतीत दिसत नाहीत. येथे फक्त जिज्ञासा दिसूनयेतेम्हणून त्यांच्या चित्रातील आकृती, आकार,रंगअंग, पोत, रचना, अप्रौढ, निरागस, अप्क्व, निष्पाप धाटणीच्या दिसून येतात. चित्रकृतीत स्वप्नील काव्यमयता विखुरलेली आहे. एका चित्रकृती मध्ये एडवर्ड हॉपर सारखी दृश्यसंवेदना स्पर्शून जाते.शहरीधाटणीची संवेदना व रेखाटन, रंगलेपन पद्धती आहे.समृध्द जीवनाच्या अडगळीत व शहरीकरणातील
जगण्यात स्वताच्या भाव विश्वाचा, कल्पनारम्य विश्वाच्या वातावरणात जिज्ञासूवृत्तीने शोध
घेण्याचा पूर्ण प्रयत्न दिसून येतो.
मनांतला ओरखडा आज बहरून आला ।
आठवणींच्या फुलांचा सडा पडून गेला ॥
कला हि निसंशय श्रध्दा असेल तरच अनुभवता येते. कलाकृती हि विश्वास ठेवूनच पहावी लागतें. पहाणं पूर्ण झाले की, जाणवणे शुरू होते. इतकंच!
-
हंसोज्ञेय
तांबे
Friday, 3 May 2019
मानवाची गोष्टी .- .हंसोज्ञेय तांबे .
मन हे चंचल असते .असे म्हणतात .बुध्दी जर बुध्दासारखी असली, तर तिचा सांस्कृतिक परिणाम अनेक अंगांनी बहरेल .यांत कोणाला शंका असता कामा नये . कलेला मानवा कडून कोणतीच अपेक्षा नसते .म्हणून ती मानवाची उपेक्षा करत नाही .जातिवंत कलावंतसुध्दा कलेकडून कोणतीच अपेक्षा करत नाही .आणि तो कलेची उपेक्षा हि करत नाही .त्यामुळे आत्ता कलेची उपेक्षा थांबवा असे म्हणणे .हे धादांत खोटं आहे . म्हणजे बघा .राजकीयदृष्ट्या राजकीय क्षेत्राचा आणि कलेचा काहीएक काडीमात्र संबंध नसतो .कृती किंवा वस्तु चा संबंध असतो .तो सुध्दा राजकीय वापर व उपयोग यांवर आधारित असतो .राजकीय क्षेत्र व कलेचा संबंध नाही हे तथाकथित कला इतिहास वाचल्यावर कळून येईलच.तेव्हा तें तथाकथित कलेसाठी (कृतीसाठी)चा संबंध आहे. हे सिध्द होईलच .
तें कळेलही.काही मानवनिर्मित कृती चा संबंध काही तज्ञांनी (डॉक्टरेट) राजकीय इतिहासाशी जोडल्याने तो सामान्य जनतेला कळेनासा झालाय .तो संबंध राजकारणी लोकांनी राजकीय हेतू साठीच वापरला हे नाकारता येत नाही .म्हणून आजही राजकारणी लोकांनी संबंध जोडल्याने, कलेचा नाही.पण वस्तु व कृती चा वापर होतोय .म्हणून त्यांना राजकीय लोकांना कलेचे ज्ञान नसते .मग ती मंडळी कलेदृष्टीने ज्ञानशुन्य असणारी निजपतील नाही तर काय.त्यांना राजकीय क्षेत्रात रस नसता , तर तें कदाचित कलेचे उपासक झाले असते .ना ! .जगभरात , चौकाचौकात ज्यां कृती आपण पाहतो त्या कला नसून त्या राजकीय , सामजिक , काही अंशी मानवाच्या अहंकाराच्या अस्तित्वाच्या चिन्हंरूप कृती आहेत .ज्याला आपण सारे तथाकथित कला म्हणून संबोधत असतो ? वस्तु किंवा कृती ही हेतूपूर्वक उभारावी यांचे भान महत्वाचे आहे .पण होत नाही उभारली जाऊ शकत नाही कारण कोणाचेच (राजकारण्यांनचे) हेतूपूर्वक कृती भान नसते .असूच शकत नाही .जे उभारले जाते .ती फ़क्त कृती पूर्ण वस्तु होऊन राहते .वस्तुरूपकृती ने जर कलेकडे काही अंशी निर्देश जरी केला तरी कृती चे सौंदर्य उपयोगी मूल्य वाढते .मग त्याच्या वापरातली किंमत किती हे महत्वाचे राहत नाही .हे न कळल्याने त्यांना सौंदर्यमूल्य तरी कसे कळणार हा प्रश्न आहेच .कलेचा कधीच प्रोजेक्ट होऊ शकत नाही .वस्तु कृती चा प्रोजेक्ट होतो .कबीरांनी शेलें विणले तें प्रोजेक्ट बनवून नाही तें कलेतूनच घडवले असावेत .कला शिक्षणाचा बोजवारा वाढत आहे .असे म्हणणे म्हणजे सश्याला शिंगे होती असं म्हणण्यासारखे आहे .कारण कला कोणत्याही संस्थेत शिकवली जाऊ शकत नाही .ती जीवनातील शाळेत स्वाध्यायी मार्गानेच कळते .हे सत्य कोण नाकारणार , तेच ज्याना यांचे ज्ञान नाही तेंच असतील .एकमात्र खरं कृतीजन्य शिक्षण याकडे दुर्लक्षच झाले परिणामी बोजवारा वाढत आहे .हे एक कारण आहे .कृतीशिक्षण हे योग्य कसे द्यायचे यांचे योग्य ज्ञानशिक्षण शासनातलें कलाशिक्षक आणि शासनात नसणारे कला शिक्षक व कलाक्लासवाले यांना नाही हे लक्षण दिसून येते .यावरच उपचार होणे गरजेचे वाटते .
( google/ no copyright) |
कला किंवा कृती अभ्यासनारे तथाकथित कलाशिक्षक आहेतच कोठे ? कलाप्रतिनिधी की लोकप्रतिनिधी ? लोकप्रतिनिधी यांना कलेविषयी जाण नाही कारण तें राजकीय क्षेत्रातले आहेत .तें कलारसिक नसून राजकीय सत्तारसिक आहेत.त्यांना जाण असती तर तें तथाकथित कलेतील शिक्षणाच्या अडचणीवर पर्याय काढत कलासमाजात वावरले असते .कला कृती संस्कृती अनेक अंगांनी बहरली असती .प्रत्येक खंड , राष्ट्र हे त्यांच्या त्यांच्या रितीरिवाजाने सांस्कृतिकदृष्टया समृद्ध असतेच.म्हणून तें आजही जिवंत आहे .सांस्कृतिकराष्ट्र ही संकल्पना विकसित करणे , म्हणजे ही संकल्पनाच जणू संस्कृती नसलेले राष्ट्र असा संदर्भ पसरवू पहात आहे .असे सूचित होते .कलेला राष्ट्राची गरज नसते .ती स्वतंत्र आहे .तिला जातपातधर्म नाही .ज्या वस्तु वास्तु कृती प्रत्यक्षात आहेत.त्यांना कदाचित राष्ट्राची गरज भासत असेल .कारण उपयोग आणि वापर महत्वाचा आहे . ही एका मानवाची गोष्ट आहे .
आपला सभोवताल संवेदनशील होऊन जगू लागलो की सर्व प्रकारचे संघर्ष कमी होतात .मानसिक व्याधींपासून निर्माण होणाऱ्या चित्रशिल्पकृती मध्ये घट होते .बौध्दिक कसरती मधून निर्माण होणाऱ्या चित्रशिल्पकृती मध्येही घट होते .मग प्रदर्शन करण्यापेक्षा दर्शन घडवण्याकडे आपण जगण्याच्या अनेक स्तरांवर जगू लागतो .तेव्हा कला फ़क्त राहते .माणुस , राष्ट्र, देश , खंड यामधील कल्पनेत न जगता तो त्यातच वावरतो .तेव्हा सुखापेक्षा आनंदाच्या संवेदनशील अवस्थेत तो जगतो .त्याच्या जगण्यात आणि वागण्यात भेद रहात नाही .तिथेच कला दर्शन त्याला प्रथम होते आणि त्यांच्या व्यक्त होण्याच्या कोणत्याही कृतीतून तें जाणवू लागते .तिच त्याची म्हणून कला असतेच ...इतकंच …
एका मानवाची गोष्ट आहे .
बघा स्वाध्यायी होवून ...! !
' कलास्वाध्याय '
..हंसोज्ञेय तांबे ...
hansodnya@gmail .com
9892729329
Monday, 8 April 2019
Manifesto of Tathi Premchand Solo show at Nippon Gallery Fort Bombay
Press Release
My paintings are not showpieces. You cannot decorate your drawing room to make
it look beautiful, but you can decorate
your mind with it to make your body beautiful.
Most of my time is spent in traveling by local
trains in Mumbai. I prefer it to any other mode of traveling. It is the
institute for me. Thousands of minds brush with each other every single moment.
People have their own news, views, opinions, reactions, sometimes resulting in
mass appeal. I can view the emotional and practical reaction of the fellow
citizens by interacting with them and I think they are all creative minds and
provide lot of essence to my creation. I see a person trading in vegetables or
scraps has more perfect knowledge of economics and politics of the world. He
doesn't need a degree or big fat books to update his knowledge, the everyday
struggle is guide for him. That's something different which you find only in
local trains. It also represents mini India with its clashes and unity
projected from time to time. People converse and argue as if discussing the
issue in the world conference.
Variation is but natural in my paintings. Just as
Heraclitus had rightly said, 'It is not possible to step twice in the same
river.' My paintings too are most spontaneous expressions rather than well
planned process so you will always find variety in the work. Every work has
different appeal and presentation method, setting different moods with use of
topic relevant colors, forms and style. Painting is not just passion for me, it
is a part of my life. I paint when I get stimulated to do so. There are times
when for days together I do not paint at all.
I gradually was introduced to
Galileo, Heraclitus, Osho, Mirza Galib, Kabir, and Lao Tuz and their lives.
Their philosophies have greater impact on my work and my self being. Pablo
Picasso is great artist, I worked as a volunteer for one month in NGMA, Mumbai
because of passion for Pablo Picasso, during his paintings exhibition, just to
be close to his art work. Though his work has good impact on my life, but it
does not influence my work.
I cannot even follow foot step of
my own work
More about artist and his
Artworks
by
Pankaja JK
We open our second exhibition for the year with MANIFESTO of TATHI PREMCHAND on April 9th. This will be Tathi Premchand's second solo exhibition with Nippon, his first solo show being in 2005
Preview: 9th April 2019
6pm to 10.30 pm
Date : 10th to 20th April 2019
12 pm to 8pm
We are on open Sunday * Holidays as per appointments.
Nippon
30/32, 2nd Floor, Deval Chambers,Nanabhai Lane, Flora Fountain, Fort, Mumbai, Maharashtra, India.
RSVP:
Tel:022 6633 3997 / Email: nipponbombay@gmail.comwwww.nippongallery.com
Friday, 5 April 2019
Saturday, 9 March 2019
Incantation of Sensations - An Exhibition Of Paintings By Ashok Namdeo Hinge
Visual
elements like cosmic shapes, light, color, texture, composition combine to
form a frequency of visual sensations & the tranquil form of this schematic
universal repetitiveness is art. This experience of art: 'Incantation of
Sensations' is expressed in Ashok Hinge’s exhibit.
Ashok has done his education in fine arts and through lines, shapes, colors, texture, he created his own visual language to communicate.
Ashok has done his education in fine arts and through lines, shapes, colors, texture, he created his own visual language to communicate.
A part
of Ashok's art is cosmic while the other aspect is purely structural,
where colors live in the form of light to enlighten the existence of
art. This view prefix is reflected in Ashok’s style here.
“Repetition” is a primal phenomenon of nature.
In an infinite world of colours, shapes & forms this characteristic is
repeatedly applied in Ashok's art distinctly, keeping the chaos created by the
elements of art in control. Everybody loves this experience of trance & in
order to implant & feel this celestial state of mind, we created “The Art”.
Any
kind of repetition induces loss of consciousness, and awareness of this fact
summons a trance. Keeping this visual experience intact, Ashok’s art reflects
an identical if not exemplary feeling. At the crescendo of this picture
universe, an illusory vision is extracted with a trance like emotion, leaving
behind an exacting visual.
Intricate
& fine lines unite to form, a new shapely schematic creation, wherein basic
shape amalgamate with new ones, rendering a sane sense of cosmic infinity. Similarly,
shape and its corollaries change the basic definition of shape and structure
formation in turn reflecting the identity of a particular texture of time. Creating
a visual experience incorporating movements, speed & impulse; Ashok’s style
personifies organic geometry enabling space, shapes & light to form a
visual trinity. His crystal imagery invokes a feeling of being at the crest of
a musical symphony.
Ashok Namdeo Hinge
(SOLO SHOW)
(SOLO SHOW)
at Jehangir Art Gallery - No. 4
Date: 18th March to 24th March 2019 I Time: 11am to 7pm
'संवेदनांची आवर्तने'
अशोक हिंगे
यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी - ४ मध्ये प्रदर्शन.
१८
मार्च ते २४ मार्च २०१९. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत.
चित्र
अवकाशातील
आकार,
प्रकाशरंग,
पोत,
रचना
या
दृश्यघटकांच्या
आधारे
दृश्यजाणिवांच्या
संवेदनांची
आवृत्ती,
पुनरावृत्तीच्या
दृश्यरूप
रचनाबंधाचे
अवकाशीय
'स्थिररूप'
म्हणजे
चित्र.
त्या
चित्रातील
'संवेदनांची
आवर्तने'
हे
अशोक
हिंगे
यांच्या
चित्ररूप
दृश्यभाषेचे
सकृतदर्शन
होय.
तथाकथित
कलाशिक्षणाचा
भाग
अशोक
यांनी
अभ्यासला
असून
रेषा,
आकार,
रंग
व
पोत
या
आधारे
चित्र
रचना
निर्मिती
करून
दृकसंवाद
साधू
पाहतात.
दृश्य
घटकांचा एकत्रित
सम्पूर्ण
दृक
अनुभव,
हा
मानवाच्या
एकंदरीत
इंद्रिय
दृश्य
अनुभवाच्या
संदर्भात
पाहतांना,
दृश्य
जाणिवेचा
अनुभव
हा
संवेदन
ज्ञान
ग्रहणाच्या
विशिष्ठ
काळातील
मानवीय
नेणिवांच्या
संचिताचा
महत्वपूर्ण
भाग
होताना
दिसतो.
तो
नेणिवांचा
भाग
अनुभवताना,
अनुभवाचे
भान
ठेवून
अनुभवल्यास.
प्रत्येक
कला
- कृती
(चित्र)
हे
फक्त
दृश्यसंदर्भ
अर्थासाठीच
चित्र
म्हणून
महत्वपूर्ण
ठरते.
तेव्हा
चित्र
-शिल्प
यांचे
अवकाश
किंवा
पृष्ठभाग
हा
दृश्य
नेणीवेच्या
अवकाशात
येण्या
- जाण्याचा
दृश्यमार्ग
म्हणूनच
राहतो.
तेथूनच
नेमकेपणानं
कलारसिक
प्रेषक
आणि
सृजनकर्ता
प्रवेश
करतो.
तेव्हा
एखादी
अवस्था,
कला,
चित्र,
वस्तु
- वास्तु
ही
निमित्त
मात्र
राहते.
तेथेच
कलेचा
अनुभव
येतो.
अशोक
यांच्या
चित्रांचे
एक
अंग
अवकाशीय
आहे,
तर
दुसरे
अंग
हे
आकारीक
आहे.
रंग
हा
घटक
अवकाश
व
आकार
संदर्भात
आस्तित्वाच्या
प्रकाशिय
रुपात
वावरतो.
हा
दृश्य
प्रत्यय
त्यांच्या
चित्रांतून
दिसून
येतो.
पुनरावृत्ती
ही
एक
आदिम
नैसर्गिक
घटना
आहे.
ती
अशोक
यांच्या
चित्रांची
ही प्रकृती
आहे.
तरीही
चित्रातील
आकार,
घाट,
स्वतंत्र
राहातात.
यांचा
प्रत्यय
प्रत्येकाला
येतो.
यांचे
भान
यावे
म्हणून
मानवाने
चित्र,
शिल्प,
संगीत
इ.
चे
सृजन
केले
आहे.
कोणतीही
पुनरावृत्ती
ही
बेहोशी
(unconsciousness) आणते. यांचे भान (awarenss)
ठेवल्यास
मदहोशी
प्रकट
होते.
याच
दृश्य
अनुभवाचे
भान
ठेवून,
अशोक
यांची चित्र
पाहिल्यास
त्यांच्या
चित्रांतून
तसा
प्रत्यय
येतो.
तेव्हा
सम्पूर्ण
चित्र
अवकाशात
भासमय
दृश्य
मदहोश
पूर्ण
भावात
व्यक्त
होताना
जाणवू
लागते.
तिथेच
जे
फक्त
उरते
ते केवलदृश्य
होय.
त्यांच्या
चित्रांतील
छोट्या
नाजूक
रेषात्मक
आकार
एकत्र
येवून,
त्यातून
नवीन
आकारीक
रचनाबंध
निर्माण
करतात.
तेव्हा
मूळ
आकार
हा
नवीन
आकार
रचनेत
सामावून
जावून,
चित्रांतील
अवकाशात
अंतराचा
भास
निर्माण
करतात.
तसाच
मुळ
आकाराचा
संबंध
अथवा
संदर्भ
हा
आकारीकतेचा
मुलार्थ
बदलवून
पोत
रचनेच्या
एका
विशिष्ठ
काळाच्या
जाणिवेचा
दृश्य
बोध
करून
देतो.
चित्रांतील
हालचाल,
वेग,
आवेग,
जैविक
भूमीतीचा
दृश्यभास
निर्माण
करतात.
त्यामुळे
अवकाश,
आकार,
प्रकाश
या
त्रयीच्या
संयोगातून
दृश्यसृजन
होताना
दिसते.
म्हणून
अशोक
यांच्या
चित्रांत
तरल
पारदर्शी
दृश्य
संगीताचा
प्रत्यय
आल्यावाचून
राहत
नाही.
'कला'
ही
बहुआयामी
असून
तिचे
'रूप'
एक
आहे.
कलेची
कृती
कलाकृती
(चित्र)
नेहमी
काळाच्या
कलेत
अनेक
पुनरावृत्तीच्या
रुपातच
स्वतंत्रपणे
व्यक्त
होत
राहते.
हंसोज्ञेय
तांबे.
hansodnya
@ gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)